bacteriological warfare
अणुजीव युद्ध
अणुजीव युद्ध
स्वातंत्र्य अपलापविरोधी नियम
(CENTO) (Central Treaty Organisation) बगदाद करार (सेंटो) (द्वितीय महायुद्धोत्तर कालामधील अमेरिका प्रणित लष्करी करार-संघटनांपैकी एक; १९५५ मध्ये पाकिस्तान, इराण, इराक, तुर्कस्थान व ग्रेट ब्रिटन यांनी मुख्यत्वे रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध केलेला करार. १९५८ मध्ये इराकमधील क्रांतीनंतर हा करार ‘सेंटो करार’ म्हणून ओळखला जातो.)
n. लाचदलाल (पु.)
n. Law १ जमानतदार (सा.) २ जमानत (स्त्री.) v. t. Law १ (to set-free on bail) जमानतीवर सोडणे २ (वस्तूंचा) निक्षेप करणे
१ शक्ति संतुलन, शक्ति समतोल २ सत्ता संतुलन, सत्ता समतोल
दहशत संतुलन
व्यापारशेष (पु.)
संतुलित संविधान
संतुलन सिद्धांत
बाल्कन गट
n. विखंडन करणे (न.), तुकडे करणे (न.), तुकडे होणे (न.)
मतपत्रिका (स्त्री.)
n. १ मतपत्रिका (स्त्री.) २ गुप्त मतदान (न.) v. t. चिठ्ठ्या टाकणे, मतदान करणे
बांबू पडदा
बांडुंग परिषद (१९५५ मध्ये बांडुंग (इंडोनेशिया) येथे भरलेली आफ्रो-आशिआई परिषद)
तडीपार करणे
देशपार करणे
स्वदेशनिष्कासित करणे
–चे प्रत्यर्पण करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725