hat in the ring
१ उमेदवारी जाहीर करणे २ रिंगणात उतरणे, आखाड्यात उतरणे
१ उमेदवारी जाहीर करणे २ रिंगणात उतरणे, आखाड्यात उतरणे
n. Law. १ प्रत्यक्ष वारसा (सा.) २ युवराज (पु.)
उच्चाधिकार प्रतिनिधिमंडळ
१ गृह मंत्रालय २ ब्रिटनमधील गृह मंत्रालयाचे मुख्य कार्यालय ३ गृह विभाग
शीघ्र संपर्क करार
n. मानवविद्या (स्त्री.)
हॅच कायदे (शासकीय कर्मचाऱ्यांच्या राजकारणातील सहभागावर निर्बंध घालणारे कायदे) (अमेरिका १९३९-४०)
प्राणपणाचा निवडणूक लढा
खुला सागर
होम रूल, अंतर्गत स्वराज्य
हॉट लाइन (मॉस्को व वॉशिंग्टन या दोहोंमधील शीघ्र संपर्क साधाणारा दूरध्वनि)
n. मानवता (स्त्री.), मानव्य (न.)
पक्षीय बडगाधारी, पक्षशिस्त नियंत्रक
n. १ निष्ठावंत (पु.) २ बगलबच्चा (पु.)
n. चाचेगिरि (स्त्री.)
१ (इंग्लंडमधील) गृहमंत्री (सा.) २ गृह सचिव
नजरकैद (स्त्री.)
(राजकीय) बळीचा बकरा (राजकीय) अलबत्या गलबत्या
n. pl. नाहीरे (सा. अ. व.)
n. कळप (पु.)
n. पूरक पश्च प्रदेश (पु.), आंतरभूमि (स्त्री.), पश्चभूमि (स्त्री.), प्रभावभूमि (स्त्री.)
घरवाडी धोरण, वासभूमि धोरण
अंतर्व्यवस्था अभिकरण
जलविद्युत विकास
n. pl. आहेरे (सा. अ. व.)
वंशपरंपरागत कार्यकारिणी, वंशागत कार्यकारिणी
ऐतिहासिक दृष्टिकोन
n. घरवाडी (स्त्री.), वासभूमि (स्त्री.)
हाऊस ऑफ कॉमन्स, ब्रिटिश लोसभा (कनिष्ठ)
हायड्रोजन बाँब
युद्धखोर आणि शांतताप्रिय
पार्लमेंटचे वंशपरंपरागत लॉर्ड, पार्लमेंटचे वंशपरंपरागत उमराव, पार्लमेंटचे वंशागत उमराव
ऐतिहासिक भान, ऐतिहासिक जाणीव
n. मनुष्यवध (पु.)
हाऊस ऑफ लॉर्डस, ब्रिटिश उमराव सभा (वरिष्ठ)
n. अनुलोप विवाह (पु.)
n. युद्धखोर (सा.)
वंशागत राजसत्ता
ऐतिहासिक पद्धति
adj. एकजिनसी
लोकसभा (स्त्री.)
n. गृहीत (न.), पक्ष (पु.), परिकल्पना (स्त्री.)
बंदी प्रत्यक्षीकरण अधिनियम
शिर शिकार
adj. आनुवंशिक
ऐतिहासिक सापेक्षतावाद
सत्तास्थानाचे उपलाभ
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् (अमेरिकेची) लोकप्रतिनिधि सभा
n. बंदी प्रत्यक्षीकरण (न.), हेबिअस कॉर्पस (न.), देहोपस्थिति (स्त्री.)
(single and plural) विभागाध्यक्ष (पु.) (एकल व अनेकल/बहुल)
n. पाखंड मत (न.)
n. इतिहासवाद (पु.)
(अधिकारग्रहणानंतरचा) नवलाईचा काळ
n. गृहनिर्माण (न.), घरबांधणी (स्त्री.)
n. वस्ती (स्त्री.)
देशांतर्गत नागरी सेवा प्रमुख
स्वयंअन्वेषणनिष्ठ पद्धति
n. हिटलरशाही (स्त्री.)
n. टोळी (स्त्री.)
मानवी विधि, मानवी कायदा
मुख्यालय व क्षेत्र अभिकरण
adj. संकुचित मनोवृतीचा, संकुचित मनाचा, प्रतिगामी, आडमुठा
कुदळी संस्कृति
समस्तर समिति
मानवी प्रेरणा
संघटना निदेशपुस्तक
सुनावणी परीक्षक
अधिकारश्रेणी व्यवस्थापन
आस्थगित ठेवणे
समस्तर चलनशीलता, आडवे अभिसरण, समस्तरीय अभिसरण
मानवी संबंधनिष्ठ दृष्टिकोन
ठाम पवित्रा, ठाम भूमिका
n. सुनावणी (स्त्री.)
n. अधिकारश्रेणी (स्त्री.), पदसोपान (पु.)
n. सर्वनाश (पु.)
adj. आडवा, समस्तरीय, समस्तर-
मानवी संबंधविषयक प्रशिक्षण
हेअर योजना (थॉमस हेअर याने पुरस्कारलेली प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्त्वावर आधारलेली एकल संक्रमणीय मतदान पद्धति)
n. मर्मभूमि (स्त्री.), मध्यभूमि (स्त्री.)
श्रेष्ठी (सा.)
पवित्र करार (नेपोलिअनच्या पाडावानंतर ऑस्ट्रिया, रशिया आणि प्रशिया यांच्या अधिपतींनी ख्रिश्चन धर्मतत्त्वांनुसार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंध नियमित करण्यासंबंधीचा १८१५ मध्ये केलेला करार)
n. नंगी सौदेबाजी (स्त्री.)
मानवी अधिकार आयोग
हेअरची पद्धति
v. t. प्रश्नांनी छेडणे
उच्च आयुक्त cf. ambassader
होली रोमन, एम्पायर, पवित्र रोमन साम्राज्य (इ. स. ९६२ ते १८०६ या काळातील जर्मन साम्राज्याचे अधिकृत नाव)
n. ओलीस (पु.)
n. मानवतावाद (पु.)
n. सुसंवाद (पु.)
n. परम प्रभाव (पु.)
उच्च न्यायालय
देशांतर्गत खप
n. pl. १ शत्रुता (स्त्री.), वैर (न.) २ युद्ध (न.)
n. मानवहितवाद (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725