temporarily
adv, तात्पुरते, अस्थायी रूपाने
adv, तात्पुरते, अस्थायी रूपाने
adj. तात्पुरता, अस्थायी
तात्पुरता समतोल
तात्पुरती हमी
१ अस्थायी भाडेपट्टा २ अस्थायी पट्टा
तात्पुरता अधिकर्ष
n. १ Law (a temporary occupation or holding of land by a tenant) कुळवहिवाट (स्त्री.) २ (in case of property other than lands) भाडेदारी (स्त्री.) ३ कुळवहिवाटीची मुदत (स्त्री.), भाडेदारीची मुदत (स्त्री.)
कुळवहिवाट अधिनियम
n. १ (one who pays rent for any holding) भाडेकरी (सा.), भाडेकरू (सा.), खंडकरी (सा.) २ (as, a tenant farmer) किसान (पु.) ३ Law (one who holds land under another) कूळ (न.) v.t. &i. १ (to hold as a tenant; to occupy) वहिवाट करणे २ (to dwell) (भाड्याने) राहणे
इच्छाधीन भाडेकरी, इच्छाधीन खंडकरी
कूळ कसणूक
कूळ शेतकरी
adj. १ राहण्यास योग्य २ मनुष्यवस्तीलायक
n. (a body of tenants) कुळे (न.अ.व.)
v.t. &i. १ कल असणे, –कडे प्रवृत्ती असणे २ (to take care of) जोपासना करणे, राखणे, पाळणे
–कडे प्रवृत्ती असणे
n. प्रवृत्ति (स्त्री.)
n. १ (an offer of a bid for a contract) निविदा (स्त्री.) २ (an unconditional offer of money to pay a debt, or of service to be performed in satisfaction of a debt or obligation) देऊ करणे (न.), निविदान (न.) ३ (something that may be offered in payment, specif. money) चलन (न.) v.t. &i. १ (to make an offer to carry out work, supply goods, etc. at a stated price) निविदा देणे २ (to offer for acceptance, esp. to offer in payment) देऊ करणे, निविदान करणे ३ (to offer, to present, as, a resignation) देणे
रोखार्थ देणे
निविदा रक्कम
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725