rate of interest
व्याजाचा दर
व्याजाचा दर
mortality rate
१ नफा दर २ लाभाचा दर (वाढावा-खेळते भांडवल अधिक स्थिर भांडवल यांची उत्पादनात झालेली झीज)
rate of exploitation
कराचा दर
१ मजुरी दर २ वेतन दर
ratable
ratable value
adj. निर्धारित (as in : rated capacity निर्धारित क्षमता)
n. स्थानीय करदाता (पु.)
n. १ अनुसंमति (स्त्री.) २ अनुसमर्थन (न.)
adj. १ अनुसंमत २ अनुसमर्थित
n. १ अनुसंमती देणारा (पु.) २ अनुसमर्थक (सा.)
v.t. १ अनुसंमती देणे २ अनुसमर्थन करणे
n. १ (a relative estimate or evaluation) मापन (न.), गणन (न.), मूल्यमापन (न.) २ पट्टी आकारणी (स्त्री.)
n. गुणोत्तर (न.), अनुपात (पु.)
n. १ शिधा (पु.) २ मितवाटप (न.), रेशन (न.) v.t. १ शिधावाटप करणे २ मितवाटप करणे, रेशन करणे ३ (to allot or to permit certain amount) नियतन करणे
adj. १ युक्तिसंगत, सयुक्तिक २ तर्कसंगत
सयुक्तिक वर्तन
n. १ (the organisation of a business, or industry upon an orderly system) पुनःसंघटन (न.) (as in: rationalisation of industries उद्योगांचे पुनःसंघटन) २ (as, of rules, bylaws, etc.) सुसूत्रीकरण (न.) ३ शास्त्रीयीकरण (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725