protect
v.t. १ संरक्षण करणे २ (as, home, industry, etc.) संरक्षण देणे
v.t. १ संरक्षण करणे २ (as, home, industry, etc.) संरक्षण देणे
adj. १ संरक्षित २ संरक्षण दिलेला
n. Intern. Trade (restrictions upon free trading between countries by imposition of tariffs and quotas) संरक्षण (न.)
संरक्षण आदेश
n. संरक्षणवाद (पु.)
n. संरक्षणवादी (सा.)
adj. संरक्षक
संरक्षक शुल्क
संरक्षक शुल्क दर
संरक्षक प्रशुल्क
v.t. (to make or to be made a notarial protest of as, a bill of exchange) प्रतिसाक्षन करणे, प्रतिसाक्षित करणे n. (a solemn declaration in writing made in due form usu.by a notary public under his notarial seal on behalf of the holder of a bill) प्रतिसाक्षन (न.)
n. प्रतिसाक्षन (न.)
विपत्राचे प्रतिसाक्षन, विपत्र प्रतिसाक्षित करणे
adj. १ सिद्ध करता येण्याजोगा २ प्रमाण्य
प्रमाण्य ऋण, प्रमाणीय ऋण
v.t. & i. १ सिद्ध करणे, सिद्ध होणे २ शाबीत करणे, शाबीत होणे ३ प्रमाण देणे
adj. १ सिद्ध केलेला, सिद्ध झालेला २ शाबीत केलेला, शाबीत झालेला
v.t. १ (to supply, to prepare for future use) तरतूद करणे २ Law (to stipulate) उपबंध करणे
n. १ तरतूद (स्त्री.) २ उपबंध (पु.) ३ (usu. In pl.–food articles) अन्नसामग्री (स्त्री.) ४ (store, stock) साठा (पु.)
(abbr. of proximo) आगामी महिन्यातील, आगामी महिन्याचा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725