preclude
v.t. १ (to shut out or obviate by anticipation; to hinder, stop, impede) अवरोधन करणे २ वगळणे
v.t. १ (to shut out or obviate by anticipation; to hinder, stop, impede) अवरोधन करणे २ वगळणे
adj. १ अवरोधित २ वगळलेला
n. १ अवरोधन (न.) २ वगळणूक (स्त्री.)
adj. अवरोधी, अवरोधक
अवरोधी खरेदी
v.t. पूर्वीची तारीख टाकणे, पूर्व दिनांक घालणे n. पूर्वीची तारीख (स्त्री.), पूर्व दिनांक (पु.)
v.t. १ पूर्वनिश्चित करणे २ पूर्वनिर्धारित करणे
adj. १ पूर्वनिश्चित २ पूर्वनिर्धारित
(a cost estimated or computed in advance of production to which it applies) पूर्वनिर्धारित परिव्यय
n. वर्चस्व (न.)
adj. १ वर्चस्वी, वर्चस्व असणारा २ प्रधान
v.t.& i (–वर) वर्चस्व असणे, (–वर) वर्चस्व ठेवणे २ प्राबल्य असणे, प्राधान्य असणे
adj. अग्रगण्य, सर्वश्रेष्ठ
n. Law अग्रक्रयाधिकार (पु.)
n.Law अग्रक्रयाधिकारी (सा.)
v.i. –च्या पूर्वी असणे, –च्या पूर्वी अस्तित्वात असणे
adj. पूर्वी अस्तित्वात असणारा, पूर्ववर्ती
पूर्ववर्ती ऋण
n. पूर्वअस्तित्व (न.)
v.t. १ अधिमानणे २ अधिक पसंत करणे ३ (to bring forward) दाखल करणे, पुढे ठेवणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725