permanently
adj. कायम, कायमपणे, स्थायी रीतीने, स्थायी रूपाने
adj. कायम, कायमपणे, स्थायी रीतीने, स्थायी रूपाने
n. अनुज्ञेयता (स्त्री.)
adj. अनुज्ञेय
n. अनुज्ञा (स्त्री.), परवानगी (स्त्री.)
n. परवाना (पु.), परमिट (न.) v.t. परवानगी देणे, अनुज्ञा देणे
adj. अनुज्ञात
adj. अखंड, शाश्वत
अखंड वार्षिकी
शाश्वत बंधपत्र
शाश्वत ऋणपत्र
अखंड कर्ज
Law १ (as, of a body, society, etc.)अखंड परंपरा २ अखंड उत्तराधिकार
adv. अखंडपणे, शाश्वत, शाश्वततेने
n. १ Law शाश्वतता (स्त्री.) २ नित्यता (स्त्री.)
n. परिलब्धि (स्त्री.), वेतनेतर प्राप्ति (स्त्री.)
v.t. १ टिकाव धरणे २ आग्रह धरणे ३ (to continue to exist) टिकून राहणे
n. १ टिकाव (पु.) २ आग्रह (पु.)
adv. टिकून राहणारा, नेटाचा
टिकून राहणारा फुगवटा
adv. टिकाव धरून, नेटाने
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725