oriental
adj. प्राच्य
adj. प्राच्य
n. १ अभिमुखकरण (न.), अभिमुखन (न.) २ अभिमुखता (स्त्री.) ३ दिशानिदेशन (न.)
adj. –अभिमुख (as in: industry oriented उद्योगाभिमुख)
n. १ मूळ (न.) २ उगम (पु.), उद्गम (पु.)
adj. १ मूल, मूळ २ मौलिक n. मूळ प्रत (स्त्री.), पहिली प्रत (स्त्री.)
मूळ विपत्र, मूळ हुंडी
मूळ प्रत
Bookkeeping मूळ नोंद
(a term sometimes used of goods regarded as “gifts of nature”) निसर्गदत्त वस्तू
(a term sometimes used of owner of “original goods”) निसर्गदत्त मालाचे स्वामी
n. १ मौलिकता (स्त्री.) २ कल्पकता (स्त्री.)
adv. मूलतः, मुळात
v.t. & i. १ आरंभ करणे, आरंभ होणे २ उगम पावणे ३ उद़्भवणे
adj. उद्भूत
n. आद्यप्रवर्तक (सा.)
adj. बाह्यकारी, वरकरणी
बाह्यकारी भागीदार
बाह्य अभिकरण
बाह्य अभिकर्ता
n. (the cheque sent out by a bank for collection during the process of clearing) (वटवणीसाठी) पाठवलेले धनादेश (पु.अ.व.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725