occupancy tax
निवासी जागांवरील कर
निवासी जागांवरील कर
Law वहिवाटदार कूळ
n. Law १ भोगवटादार (सा.) २ वहिवाटदार (सा.)
n. १ व्यवसाय (पु.) cf. business २ Law भोगवटा (पु.) ३ ताबा (पु.)
adj. १ व्यावसायिक २ व्यवसायजन्य
व्यावसायजन्य रोग
व्यावसायानुसार वर्गीकरण, व्यावसायानुसार विभागणी
व्यावसायिक धोका
आंतरव्यावसायिक चलिष्णुता, आंतरव्यावसायिक चलता, आंतरव्यावसायिक चलनशीलता
adj. १ व्याप्त २ ताब्यात असलेला
१ व्याप्त भूमि २ ताब्यात असलेली भूमि, ताब्यात असलेली जमीन
n. १ भोगवटादार (सा.) २ वहिवटादार (सा.)
v.t. १ ताब्यात घेणे २ व्यापणे ३ Law भोगवटा करणे, वहिवाट करणे ४ (to hold as, position, etc.) धारण करणे
n. जकात (स्त्री.)
क्षेत्रबाह्य उत्पन्न
v.t. & i. १ –चे उत्क्रमण करणे २ मन दुखवणे ३ रुष्ट करणे, क्षोभ निर्माण करणे
v.t. & i. १ देऊ करणे २ (to propose) प्रस्ताव करणे,प्रस्तुत करणे n. १ देऊ करणे (न.), देकार (पु.) २ मागणी (स्त्री.) ३ प्रस्ताव (पु.) ४ (the price named by one proposing to buy) देऊ केलेली किंमत (स्त्री.)
प्रस्ताव वक्र
प्रस्ताव किंमत
adj. १ देऊ केलेला २ प्रस्तुत केलेला
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725