mechanically
adv. यांत्रिकपणे
adv. यांत्रिकपणे
n. यांत्रिकी (स्त्री.), यंत्रशास्त्र (न.)
n. १ यांत्रिकीकरण (न.) २ यंत्रसज्ज करणे (न.)
उत्पादनाचे यांत्रिकीकरण
v.t. १ यांत्रिकीकरण करणे २ (to equip with machinery, esp. to substitute mechanical process for human or animal labour) यंत्रसज्ज करणे, यंत्रित करणे
adj. यंत्रसज्ज, यंत्रित
n. १ यंत्ररचना (स्त्री.) २ (as, of a body, government, etc.) कार्यतंत्र (न.)
अतिवृद्धीची यंत्रणा
उत्पादन कार्यतंत्र
n. (pl. mediae) माध्यम (न.)
exchange media
n. १ Math. मध्यग (पु.) २ Geom. मध्यगा (स्त्री.) ३ Stat. मध्यक (पु.)
v.t. & i. मध्यस्थी करणे
लवाद करणे, लवादी करणे
हस्तक्षेप करणे
अंतःक्षेप करणे
मध्ये पडणे
n. १ (intervention between conflicting parties or viewpoints to promote settlement, compromise, etc.) मध्यस्थी (स्त्री.) cf. conciliation २ (act of mediation) मध्यस्थी करणे (न.)
adj. वैद्यकीय, वैद्यक–
वैद्यकीय लाभ
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725