maritime shipping
सागरी वाहतूक
सागरी वाहतूक
n. १ चिन्ह (न.), खूण (स्त्री.) २ लक्षण (न.) ३ (a standard or acceptable level of performance of, quality or condition) अपेक्षित दर्जा (पु.) ४ (unit of value or coin in Germany) मार्क (पु.) v.t. चिन्ह लावणे, खूण करणे, चिन्हांकित करणे
v.t. (to set a higher price on; add a mark up to)जास्त किंमत ठेवणे, अधिक लाभ रक्कम ठेवणे n. अधिपरिव्यय किंमत
अधिपरिव्ययी अतिवृद्धि
अधिपरिव्यय किंमत
adj. १ चिन्हित २ उल्लेखनीय, लक्षणीय
चिन्हित धनादेश
adv. १ उल्लेखनीय रीतीने, लक्षणीय रीतीने २ उल्लेखनीय प्रमाणात
n. १ बाजार (पु.), विपणी (स्त्री.), हाट (पु.) २ (the rate or price offered for commodities; market-price) बाजारभाव (पु.), बाजार किंमत (स्त्री.) ३ (a sphere within which price-making forces operate and in which exchanges in title tend to be followed by actual movement of goods; as, a geographical area of demand) बाजारपेठ (स्त्री.) v.t. & i. १ पणन करणे, खरेदीविक्री करणे, सौदा करणे २ (to expose for sale in the market) विक्री करणे, बाजारात विक्रीसाठी मांडणे ३ बाजारहाट करणे, बाजार करणे
बाजारातील आवक
(tendency of prices being determined by the forces of supply and demand in a market) विपणी वर्तन
बाजारातील आकार
बाजार समिति
बाजारातील (एकूण) मागणी
बाजार मागणी अनुसूची
बाजारभावातील चढउतार
(also truck farming) भाजीपाला बाग
बाजार निरीक्षक
बाजारवृत्त (न.)
बाजार नेतृत्त्व, विपणी नेतृत्त्व
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725