irrigated
adj. १ सिंचित २ ओलिताखालील, ओलिताचा, पाटबंधाऱ्यांखालील
adj. १ सिंचित २ ओलिताखालील, ओलिताचा, पाटबंधाऱ्यांखालील
१ सिंचित जमीन २ ओलिताची जमीन
n. १ सिंचन (न.) २ पाटबंधारे (पु.अ.व.)
१ सिंचन प्रकल्प २ पाटबंधारे प्रकल्प
समपरिव्यय वक्र
सम परिव्यय रेखा
सम आगम वक्र
n. समगति वक्र (पु.)
n. सम उत्पादन वक्र
n. आयसोटाईप (पु.), समप्ररूप (न.)
n. १ (the action of going out or flowing out from something; a means of going out from something, etc.) निर्गम (पु.), जावक (स्त्री.), निर्गमित करणे (न.), पाठवणे (न.) २ (the act of officially putting forth or getting out or printing as new currency, etc.; putting into circulation as of bank-notes, etc.) प्रचालन (न.), नोटप्रचालन (न.), काढणे (न.) (as in : issue of a new coinage नवीन नाण्यांचे प्रचालन, नवीन नाणी काढणे) ३ (as, a question awaiting decision) प्रश्न (पु.) ४ (as, of shares, debentures, etc.) विक्रीस काढणे (न.) v.t.& i.
धनादेश काढणे, धनादेश देणे
ऋणपत्रे विक्रीस काढणे
भाग विक्रीस काढणे, शेअर विक्रीस काढणे
(of a limited company’s or corporation’s share or stock) प्रचालन किंमत, निर्गम किंमत
adj. १ निर्गमित, निर्गमित केलेला, पाठवलेला २ दिलेला, काढलेला ३ प्रचालन करण्यात आलेला, काढलेला ४ विक्रीस काढलेला, प्रचालित केलेला
विक्रीस काढलेले भांडवल
प्रचालन गृह
n. बाब (स्त्री.)
व्यापाराच्या बाबी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725