impress
v.t. १ (apply a mark, etc.; to stamp) शिक्का मारणे, ठसा मारणे २ उमटवणे ३ (to enforce idea, etc. on a person or his mind) मनात ठसवणे, मनावर बिंबवणे ४ (to produce a profound effect upon or to influence) प्रभावित करणे, छाप पाडणे

adj. १ ठसवलेला २ उमवटलेला ३ प्रभावित
n. १ प्रभाव (पु.), छाप (स्त्री.) २ (belief or notion generally) समजूत (स्त्री.) ३ (effect of anything on mind) मत (न.) ४ ठसा (पु.)
adj. प्रभावी, छाप पाडणारा, छाप बसवणारा
n. (also imprest money) अग्रधन (न.)
(a sum provided by a firm to cover cash expenditure as, for example, petty cash payments, and periodically brought upto the same amount) अग्रधन लेखा
अग्रधनाची रक्कम
imprest
अग्रधन पद्धति
adj. असंभाव्य, असंभवनीय
adj. १ अयोग्य, अयुक्त २ अनुचित
v.t.& i. १ सुधार करणे, सुधारणे २ उन्नती करणे
adj. सुधारलेला, सुधारित
n. १ सुधार (पु.), सुधारणा (स्त्री.) २ उन्नति (स्त्री.)
सुधार विश्वस्तमंडळ, सुधार न्यास
adj. अशुद्ध
n. १ (as, quality) अशुद्धता (स्त्री.) २ (as, substance) अपद्रव्य (न.), अशुद्ध (न.)
n. १ दूषण (न.) २ आरोप (पु.)
v.t. १ दूषण देणे २ आरोप करणे
implicit cost
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725