identifier
n. ओळख पटवणारा (पु.)
n. ओळख पटवणारा (पु.)
v.t.& I. १ ओळखणे २ ओळख पटवून देणे ३ अभिन्न मानणे, सरूप मानणे ४ तादात्म्य पावणे
n. ओळख (स्त्री.)
ओळखपत्र (न.)
अभिज्ञानाचा प्रश्न
n. विचारप्रणाली (स्त्री.)
निष्क्रिय रोख शिल्लक
अप्रयुक्त क्षमता, पडीक क्षमता
पडीक ठेवी, अप्रयुक्त ठेवी
v.t. १ उपेक्षा करणे २ दुर्लक्ष करणे ३ हिशेबात न घेणे
adj. १ उपेक्षित २ दुर्लक्षित
adj. अवैध
n. अवैधता (स्त्री.)
adv. अवैध रीतीने
adj. दुर्वाच्य, वाचण्यास कठीण
adj. अवैधिक, बेकायदेशीर
adj. १(as, unlawful) विधिबाह्य, बेकायदेशीर २ (forbidden ; prohibited) निषिद्ध
adj. (not being cash or readily convertible into cash) अतरल, रोकडदुर्लभ
अतरल मत्ता
n. अतरलता (स्त्री.), रोकडदुर्लभता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725