formally
adv. १ औपचारिकपणे २ रीतसरपणे
adv. १ औपचारिकपणे २ रीतसरपणे
n. १ (as, of capital, etc.) निर्मिति (स्त्री.) २ रचना (स्त्री.), घडण (स्त्री.)
incorporation of a company
adj. १ भूतपूर्व २ पूर्वीचा ३ (first mentioned of two ) पहिला, पूर्वकथित
भांडवलाचे प्रकार
n. सूत्र (न.)
adj. १ (of, relating to, or for the future) भावी २ (relating to, or for future delivery) वायद्याचा ३ अग्र– ४ आगाऊ adv. पुढे v.t. (as, to send foreward) अग्रेषित करणे, पुढे पाठवणे
वायद्याचा धंदा
भावी संविदा, वायदा करार
भावी पोचवणी
१ वायदा विनिमय २ भावी विनिमय
१ वायदा दर २ भावी विनिमय दर
(this occurs when a firm amalgamates with a business which markets its products) अग्र उद्योग एकीकरण
(also future market) वायदा बाजार
१ भावी किंमत २ भावी मूल्य ३ वायदा किंमत
पुरस्तरण (न.)
कराचे पुरस्तरण
आगाऊ नौभरण आदेश
adj. पुढे पाठवलेला,अग्रेषित
n. अग्रेषण (न.) adj. अग्रेषण–
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725