Duly

१ (in due time, timely) वेळीच, वेळेत २ (regularly) नियतपणे ३ (in due degree) यथाप्रमाण ४ (as it ought to be) यथोचित ५ (properly) यथायोग्य रीत्या, यथोचित रीत्या ६ (sufficiently) पुरेसा