terminal

n. Comp. Sci. १ अग्र (न.), अंत्यबिंदु (पु.), शेवटचे टोक (न.) (ज्या ठिकाणी आधारसामग्री अंतर्वेशित करता येते किंवा निष्पादित करता येते असे संज्ञापन किंवा संवाद जालक प्रणालीतील स्थान) २ (as, of visual display unit) दर्शक (पु.)