tipping-in

n. Print. (पृष्ठ) अंतर्वेशन (न.) (जादा पृष्ठे किंवा इतर बाबी समाविष्ट करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी वापरण्यात येणारी मुद्रण-प्रक्रिया)