teletext

n. Telecomm. प्रेषण मजकूर (पु.), दूरप्राप्त मजकूर (पु.) (घरच्या चित्रवाणी पडद्यावर बाजारभावाचे वृत्त, शेअर-बाजार अहवाल, हवामान वृत्त, इ. प्राप्त करणे.)