order statistic

क्रम नमुनाफल [चढत्या क्रमाने रचलेल्या नमुन्यातील किंमतीवर आधारलेल्या कोणत्याही नमुनाफलाला 'क्रम नमुनाफल' असे म्हणतात. उदा.-कक्षा आणि अंतश्चतुर्थक अंतर (interquartile distance).]