odds ratio

(also relative risk) सापेक्ष जोखीम [२ x २ कोष्टकातील सहयोगाची पातळी दर्शवण्याकरिता वापरलेली संज्ञा. कोष्टकातील सापेक्ष वारंवारता जर असतील तर ad/bc या राशीला सापेक्ष जोखीम म्हणतात.]