overlapping sampling units

बहुव्यापी नमुना निवड एकके [सामान्यतः नमुनानिवड करण्यासाठी एककांच्या समष्टीची परस्परवर्जित समूहांत विभागणी केली जाते, म्हणजच प्रत्येक एकक हा एका व फक्त एकाच समूहात येतो. मात्र कधीकधी नमुनानिवड पद्धती अशी असते की एक मूलभूत एकक हा अनेक नमुनानिवड एककांमध्ये समाविष्ट होऊ शकतो. या प्रकारला, ही संज्ञा वापरतात.]