odds in favour

(also odds for) अनुकूलतामान (न.) [एखाद्या घटनेची संभवनीयता व्यक्त करण्याचा हा एक पर्यायी प्रकार आहे. जर एखाद्या घटनेची संभवनीयता असेल तर तिचे अनुकूलतामान (m:n−m) या गुणोत्तराने दाखवले जाते. त्या घटनेचे प्रतिकूलतामान (n−m : m) आहे असेही म्हणता येते.]