orthogonal arrays

लंब रचना [राव (१९४६) यांनी बहुघटकी संकल्पनेच्या संदर्भात ही संज्ञा सुचवली आहे. वस्तुतः लंब रचना ही कल्पना म्हणजे लंबीय लॅटिन चौरसाचे व्यापकीकरण होय.]