optimum stratification

इष्टतम स्तरण [स्तरीय नमुनानिवड पद्धतीत कोणत्यातरी निकषाचे इष्टतमीकरण साधलेले असते. सर्वसाधारणतः हा निकष आकलित मध्यांच्या संचासंबंधी असतो व त्याचे व्यापकीकृत प्रचरण किमान असावे लागते.]