Scraper
१ (an instrument for scraping) खुरपणे (न.) २ (of fruits or vegetables) किसणी (स्त्री.), खवणी (स्त्री.) ३ (a metal bar at a door or gate on which mud is scraped off) खरवडणे (न.) ४ (one who scrapes) खरवडणारा (पु.)

१ (to rub the surface with a sharp instrument) खरवडणे २ (to excavate) खोडून काढणे ३ (to get through) कसाबसा निसटणे ४ घासून जाणे, लागून जाणे
१ चिटोरा (पु.) २ (लोखंड वगैरेची) मोड (स्त्री.), v.t. १ मोडीत काढणे २ निरुपयोगी म्हणून टाकून देणे, त्याज्य ठरवणे
बालवीर (पु.), v.t.& i. १ (to reject with scorn or ridicule) धुडकवणे २ (to ridicule) रेवडी उडवणे ३ टेहळणे, नजर ठेवणे ४ माग पाडणे ५ बालवीराप्रमाणे सेवा करणे
१ आसूड (पु.) २ (calamity) अरिष्ट (न.), संकट (न.), v.t. १ चाबकाने फोडणे २ पीडा देणे
पाजी (पु.), बदमाश (पु.)
तिरस्कारयुक्त
तिटकारा करणे, तिरस्कार दर्शवणे, n.तिटकारा (पु.), तिरस्कार (पु.)
अंकपत्र (न.)
.-ची सरशी होणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725