Scribble
१ (to write carelessly) खरडणे २ (to write worthless stuff) रेघाटणे, भरकटणे
१ (to write carelessly) खरडणे २ (to write worthless stuff) रेघाटणे, भरकटणे
पेचकस (पु.)
पेच (पु.), मळसूत्र (न.), पेचखिळा (पु.), v.t.& i. पेच कसणे, घट्ट बसवणे
१ चाळणी लावणे (न.) २ Med. पटेक्षण (न.) ३ बचाव करणे (न.)
१ पडदा (पु.) २ रुपेरी पडदा (पु.) ३ बचाव (पु.) v.t.& i. १ चाळणी लावणे २ Med. पटेक्षण करणे ३ पडदा लावणे, आडोसा करणे ४ बचाव करणे, लपवणे, आश्रय देणे
१ किंकाळी फोडणे, किंचाळणे, मोठ्याने ओरडणे २ खदखदा हसणे ३ कर्कश ओरडणे
१ रेघोट्या काढणे, रेघोट्या ओढणे २ लपेटीदार अक्षर काढणे, n. १ गिचमिड (न.) २ लपेटी अक्षर (न.)
१ ओरखडा काढणे, ओरबाडणे २ उकरणे ३ खाजवणे ४ खोडून काढणे, काढून टाकणे, n. १ ओरखडा (पु.) २ खरवडा (पु.) ३ Sports शून्य रेषा (स्त्री.), adj. अव्यवस्थित लिहिलेला, खरडलेला
रद्दी लोखंड (न.)
१ खरवड (स्त्री.) २ कीस (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725