This case relates to-
ही बाब/हे प्रकरण - शी संबद्ध आहे
ही बाब/हे प्रकरण - शी संबद्ध आहे
यात जाण्यायेण्याचा प्रवासखर्च समाविष्ट नाही
ही एक अनियमित बाब आहे
असे प्रमाणित करण्यात येत आहे की -
कळवण्यात येत आहे की -
निवेदन आहे की -
-च्या संदर्भात हे लिहिण्यात येत आहे
हे आवश्यक कार्यवाहीसाठी ........ कडे पाठविण्यात यावे
काम झाल्यानंतर हे परत पाठवावे
हे कृपया क्षमापित करावे
याचे स्पष्टीकरण करावे
या प्रकरणाला सर्वप्राथम्य देण्यात यांवे
या कार्यालयात कागदपत्र सापडत नाहीत
या कार्यालयाच्या माहितीसाठी हा मु्द्दा अधिक स्पष्ट करावा
पूर्ण समाधान झाले
मार्फत पाठवावयाची प्रकरणे
मनः क्षोभ झाल्यामुळे
अनवधानामुळे
थेट प्रवास
नजरचुकीमुळे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725