Simple
१ साधारण २ साधा, सरळ, गुंतागुंत नसलेला ३ सुलभ ४ साधेपणाचा ५ भोळसट, बावळट ६ शुद्ध, निलाखस
१ साधारण २ साधा, सरळ, गुंतागुंत नसलेला ३ सुलभ ४ साधेपणाचा ५ भोळसट, बावळट ६ शुद्ध, निलाखस
१ साधारण बंधपत्र (न.) २ साधारण रोखा (पु.)
१ साधे ऋणपत्र (न.) २ बिनजमानती ऋणपत्र (न.)
साधी कैद (स्त्री.)
सरल व्याज (न.)
नजर गहाण (न.)
(foolish person) भोळसट (सा.)
१ साधेपणा (पु.) २ ऋजुता (स्त्री.), सरलता (स्त्री.) ३ भोळसटपणा (पु.)
सुलभीकरण (न.)
सुलभ करणे, सुलभ बनवणे
केवळ, सहज रीतीने, नुसते, अगदी, मुळीच
बतावणी करणे
एकसमयावच्छेदी
एकसमयावच्छेदेकरुन
१ पाप (न.) २ (offence)गुन्हा (पु.), अपराध (पु.) ३ पापाचरण (न.), दुष्कर्म (न.), v.i. १ पाप करणे २ अपराध करणे ३ दुष्कर्म करणे
१ कारण की २ त्यानंतर, -पासून ३ म्हणून, prep. -पासून
१ प्रामाणिक, कळकळीचा २ अकृत्रिम
(honestly, unfeignedly) मनापासून, मन:पूर्वक, कळकळीने, (at the end of a letter) स्नेहांकित
(an office without work) विनाश्रमपद (न.)
अनिश्चित दिनापर्यंत
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725