Sickle
कोयता (पु.)
कोयता (पु.)
रुग्णता रजा (स्त्री.)
१ रुग्णता (स्त्री.), आजारीपणा (पु.) २ आजार (पु.), रोग (पु.)
१ बाजू (स्त्री.), पक्ष (पु.) २ पाश्व (न.) ३ शाखा (स्त्री.)
(च्या-) बरोबर, जोडीने
पार्श्वशीर्षक (न.)
पार्श्वदीप (पु.)
Marginal note
आनुषंगिक आलोचने (न.अ.व.)
डावलणे
कडवाट (स्त्री.), पार्श्वपथ (पु.)
बाजूचा रस्ता (पु.)
एका बाजूने, बाजूकडे, adj. एका बाजूचा, कडेचा (as in : sideways wind एका बाजूचा वारा)
.-ची बाजू घेणे
कडरुळ (पु.)
वेढा (पु.)
चाळणी (स्त्री.)
चाळणी लावणे, चाळणे, पाखडणे
१ हायहाय करणे २ (to breathe deeply as in grief) सुस्कारा टाकणे cf. Moan n.सुस्कारा (पु.)
१ पाहणे २ Astron.(यंत्राने)ता-यांचा वेध घेणे ३ (बंदुकीला) माशी बसवणे ४ (नेम)धरणे, n. १ दर्शन (न.) २ दृष्टि (स्त्री.), नजर (स्त्री.) ३ (of a gun) माशी (स्त्री.) ४ (a spectacle) देखावा (पु.) ५ दृष्टीचा टप्पा (पु.) ६ दर्शनीय स्थळ (न.) (as in: the sights of the city शहरातील दर्शनीय स्थळे)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725