Sit
१ बसणे २ (of Parliment Legaislature, Commirree, etc.) बैठक भरवणे, बैठक भरणे ३ (to seat) बसवणे
१ बसणे २ (of Parliment Legaislature, Commirree, etc.) बैठक भरवणे, बैठक भरणे ३ (to seat) बसवणे
स्थळ (न.), जागा (स्त्री.)
स्थळ मूल्य (न.)
बैठक (स्त्री.), adj. १ बसलेला २ विद्यमान (as in:sitting member विद्यमान सदस्य)
कागदपत्र कार्यवाहीवाचून ठेवून देणे
बैठकीची खोली (स्त्री.)
१ वसवणे २ -ठिकाणी असणे, adj. स्थित, -ठिकाणी असलेला
स्थित, -ठिकाणी असलेला
१ स्थितीविशेष (पु.) २ स्थिती (स्त्री.), प्रसंग (पु.) ३ जागा (स्त्री.)
षट्कार (पु.)
सहामाही
मोठ्या आकाराचा, मोठा
आकारमान (न.), आकार (पु.)
पांजणीकार (पु.)
(the dressing and preparation of texttiles for printing) पांजणी (स्त्री.), पांजणी करणे (न.)
पांजणी विभाग (पु.)
घसरखेळ (पु.)
(a quantity of yarn of the reel) सुताची लडी (स्त्री.)
१ सांगाडा (पु.) २ कंकाल (पु.) ३ आराखडा (पु.)
१ रेखाचित्र (न.), cf.Blueprint २ सारांश (पु.) ३ रुपरेषा (स्त्री.), v.t.& i. १ (to draw a sketch) रेखाचित्र काढणे २ (to give the outline of ) स्थूल वर्णन करणे, रेखाटणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725