Rush hours
घाईगर्दीची वेळ (स्त्री.)
घाईगर्दीची वेळ (स्त्री.)
१ (reddish brown coating formed on iron by oxidation) गंज (पु.), तांब (स्त्री.) २ Bot. (a plant disease with rust coloured spots) तांबेरा (पु.), गेरवा (पु.)
१ गांवढळ २ जानपद ३ साधाभोळा
(शिक्षण संस्थेतून) काढून टाकणे
काढून टाकणे (न.)
गंजलेला, तांबलेला,
१ चोकोरी (स्त्री.) २ मद (पु.)
निर्घृण
निर्घृणता (स्त्री.)
१ घातपाती कृत्य करणे २ घात करणे, नाश करणे ३ Fig. सुरुंग लावणे, n.घातपाती कृत्य (न.)
पोते (न.), गोणी (स्त्री.), v.t. १ गठडी वळणे २ (to dismiss from employment) नोकरीवरुन कमी करणे
पोतेभर (वस्तू इत्यादि), गोणीभर (वस्तू इत्यादि)
धार्मिक संस्कार (पु.)
सांस्कारिक, विधियुक्त
पवित्र
पावित्र्य (न.)
१ त्याग करणे २ यज्ञ करणे ३ बळी देणे, n. १ त्याग (पु.) २ यज्ञ (पु.) ३ बलिदान (न.)
पावित्र्यभंग (पु.)
१ दु:खी २ (not gay) म्लान
दु:खी करणे, दु:खी होणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725