Salutary
हितावह
हितावह
अभिवादन (न.)
१ (to greet) अभिवादन करणे २ (to honour by a discharge of cannos or guns) (तोफांची) सलामी देणे, n. १ अभिवादन (न.) २ (तोफांची) सलामी (स्त्री.)
१ नष्टशेष (पु.) २ नष्टशेषशोधन (न.) ३ नष्टशेषशोधन शुल्क (न.)
नष्टशेष वस्तू (स्त्री.अ.व.)
मुक्तिसेना (स्त्री.)
(to heal by medicaments) (मलम, औषध वगैरे लावून) बरा करणे, मलम (न.)
फैर (स्त्री.)
१ तोच, तसाच, cf. Identical २ एकच ३ अभिन्न
तोचतोपणा (पु.)
नमुना (पु.), मासला (पु.)
नमुना सर्वेक्षण (न.) नमुना पाहणी (स्त्री.)
नमुना चाचणी (स्त्री.)
आरोग्यधाम (न.) cf. Hospital
१ (to make holy or sacred) पवित्र करणे २ शुद्ध करणे
मंजूर करणे, n. १ मंजूरी (स्त्री.) २ (suopport confirmation) पाठबळ (न.) ३ Law (a penalty or punishment provided as a means of enforcing obdience to a law) अनुशास्ति (स्त्री.)
मंजूर, मंजूर केलेला
यथाप्रस्तावित मंजूर
पावित्र्य (न.)
१ अभयस्थान (न.), संश्रय (पु.) २ गाभारा (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725