Roster
नामावली (स्त्री.)
नामावली (स्त्री.)
१ (platform where orations are delivered) व्याख्यानपीठ (न.) २ Anant. & Zool. चंचु (स्त्री.), चोच (स्त्री.)
नासणे, कुजणे, सडणे, n. १ नासणे (न.) कुजणे (न.) सडणे (न.) २ बाष्कळपणा (पु.) ३ र्हास (पु.)
१ नामावली (स्त्री.) २ Mach. प्रतिरूप्मुद्रणयंत्र (न.)
प्रतिरूपमुद्रण (न.)
परिभ्रामी, n. रोटरी यंत्र (न.)
१ परिभ्रमण करणे २ Agric. (to cause to grow in rotation) (पिके इत्यादि) आळीपाळीने काढणे, adj. Bot. चक्राकार
१ परिभ्रमण (न.) २ आवर्तन (न.) ३ आळीपाळी (स्त्री.) (in rotation आळीपाळीने)
चक्री पीक (न.)
नासलेला, सडलेला, कुजलेला
१ खडबडीत २ (harsh) कठोर ३ (incomplete) कच्चा ४ (ungentle, unpolished) अशिष्ट ५ (coarse) जाडाभरडा ६ (approximate)स्थूल ७ (as a sea) क्षूब्ध
१ स्थूलमनाने २ कठोरपणाने
१ गोल, वाटोळा २ (as, numbers) शून्यांत ३ (roughly correct) ठोकळ, adv. भोवती, n. १ (as, of a doctor, postman, etc.) फेरी (स्त्री.) २ परिक्षेत्र (न.) ३ फेर (पु.) ४ (as, of ammunition) फैर (स्त्री.), v.t.& i. १ (as, figures) पूर्णांकात देणे २ गोलाकार करणे ३ वळसा घालणे
फे-याचा adv. १ (on all sides) सभोवार २ (indirectly) पर्यायाने ३ (approximately) अदमासे
पूर्णांक (पु.अ.व.)
पूर्णांक करणे
१ घेरणे २ धरण्यात येणे
जंत (पु.)
१ जागे करणे, जागृत करणे २ Law उद्दीपित करणे cf. Incite
दाणादाण (स्त्री.), धुव्वा (पु.), v.t. दाणादाण करणे, धुव्वा उडवणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725