Run
१ (to conduct to manage) (संस्था इत्यदि) चालवणे २ धावणे
१ (to conduct to manage) (संस्था इत्यदि) चालवणे २ धावणे
१ (fugitive) पळपुटा (पु.) cf. Absconder २ फरारी (सा.) adj. १ पळपुटा २ फरारी
.-सह पळून जाणे
ऋणग्रस्त होणे
१ धावणारा (पु.) २ (a messenger) हरकारा (पु.)
१ (current) चालू २ (flowing) वाहता, (as in : running water वाहते पाणी) ३ धावता
आरामघर (न.)
१ संपणे २ Cricket धावचीत होणे
धावपट्टी (स्त्री.)
फुट पाडणे, फाटणे, n. फूट (स्त्री.), फाटणे (न.)
ग्रामीण, ग्राम
ग्रामीण क्षेत्र (न.)
ग्रामीण ध्वनिक्षेपण (न.)
ग्राम विकास (पु.)
ग्रामीण अभियांत्रिकी (स्त्री.)
ग्रामीण वित्तव्यवस्था (स्त्री.)
ग्रामीण शिक्षण संस्था (स्त्री.)
ग्रामीण समाजशास्त्र (न.)
ग्रामोद्धार (पु.)
१ (to move along in a violent manner) घुसणे २ (to take by sudden vehement assault) अंगावर धावून जाणे ३ (as supplies etc.) ताताडीने पोचवणे ४ (to do without proper consideration) घाईने करणे ५ मुसंडी मारणे, n. १ घाईगर्दी (स्त्री.), गर्दी (स्त्री.) ३ तातडी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725