Susceptibility
विवशता (स्त्री.), वेदनक्षमता (स्त्री.), ग्रहणक्षमता (स्त्री.), नाजूक मनोवृत्ती असणे (न.)
विवशता (स्त्री.), वेदनक्षमता (स्त्री.), ग्रहणक्षमता (स्त्री.), नाजूक मनोवृत्ती असणे (न.)
विवश, वेदनक्षम, ग्रहणकक्षम, (भावना, दु:ख किंवा रोग इत्यादींच्या) चटकन आहारी जाणारा, नाजूक प्रकृतीचा
संशय घेणे, वहीम घेणे, n.संशयित (सा.)
संशयित
संशयित व्यक्ति (स्त्री.)
१ Admin.निलंबित करणे २ निलंबन करणे cf. Postpone ३ टांगणे, लटकावणे, तरंगत ठेवणे
निलंबक (पु.)
१ निलंबन (न.) २ (uneasy uncertainty)निलंबित मन:स्थिति (स्त्री.), टांगलेली मन:स्थिति (स्त्री.), अस्वस्थकारी अनिश्चितता (स्त्री.)
निलंबन लेखा (पु.)
निलंबन (न.)
संशय (पु.)
१ संशयास्पद २ संशयखोर (to be suspicious of -चा संशय असणे, -बद्दल साशंक असणे)
संशयास्पद परिस्थिति (स्त्री.)
१ संशयास्पद कारण (न.) २ संशयास्पद आधार (पु.)
१ पोषण करणे २ कायम ठेवणे, राखणे ३ (निर्णय) उचलून धरणे ४ (to support by adequate proof) प्रमाणित करणे
१ प्रमाणित २ (established by evidence) प्रमाणस्थापित ३ अविरत
१ पालनपोषण (न.) २ (means of support maintance) उपजीविकेचे साधन (न.) ३ (subsistence food) अन्न (न.)
पाकोळी (स्त्री.), v.t. गिळणे, गिळून टाकणे
दलदल (स्त्री.), पाणथळ (स्त्री.)
दलदलीचा, पाणथळीचा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725