Surrender
स्वाधीन करणे cf. Abandon १ स्वाधीन होणे २ शरण जाणे ३ com. प्रत्यर्पित करणे ४ (to give up completely, to relinquish, as a right, privilege, etc.) सोडून देणे, n. १ स्वाधीन करणे (न.), स्वाधीन होणे (न.) २ प्रत्यर्पण (न.) ३ शरणागति (स्त्री.)

स्वाधीन करणारा (पु.)
सोडकिंमत (स्त्री.)
प्रच्छन्न, लपून छपून केलेला
प्रच्छन्नपणे, लपून छपून
घेरणे, वेढणे, गराडा घालणे, ---च्या भोवती असणे
परिसर (पु.)
उपरिकर (पु.)
(a close watch) संनिरीक्षण (न.)
संनिरीक्षक (सा.)
१ भूमापन करणे २ सर्वेक्षण करणे, पाहणी करणे, n. १ भूमापन (न.) २ सर्वेक्षण (न.), पाहणी (स्त्री.)
सर्वेक्षण (न.)
१ भूमापन चिन्ह (न.) २ सर्वेक्षण चिन्ह (न.)
भूमापन क्रमांक (पु.)
१ भूमापक (सा.) २ सर्वेक्षक (सा.) cf. Inspector
१ भूमापन प्रतिवेदन (न.) २ सर्वेक्षण प्रतिवेदन (न.)
१ भूमापन योजना (स्त्री.) २ सर्वेक्षण योजना (स्त्री.)
१ उत्तरजीवित्व (न.) २ टिकाव (पु.)
१ (to live beyond)उत्तरजीवी होणे, --मागे जिवंत राहणे २ टिकणे
उत्तरजीवी (सा.), --मागे जिवंत राहणारा (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725