Rating
१ पट्टी आकारणी (स्त्री.) २ नाविक (पु.)
१ पट्टी आकारणी (स्त्री.) २ नाविक (पु.)
गुणोत्तर (न.)
गुणोत्तर तक्ता (पु.)
(reasons for deciding grounds of decision) निर्णय आधार (पु.)
१ शिधा (पु.) २ मितवाटप (न.), v.t. १ शिधावाटप करणे २ मितवाटप करणे
१ युक्तिसंगत, सयुक्तिक २ तर्कसंगत, बुद्धिसंमत
१ कारणमीमांसा (स्त्री.) २ उपपत्ति (स्त्री.)
१ शास्त्रीयीकरण (न.), शास्त्रीय तत्वावर सुधारणा करणे (न.) २ com.(the organisation of a business or industry upon an orderly system) पुन:संघटन (न.) ३ (as in : rationalisation of industries उद्योगांचे पुन:संघटन) (as, of rules, byelaws, etc.) सुसूत्रीकरण (न.)
१ तर्कसंगत बनवणे २ बुद्धिवादपूर्वक विवेचन करणे ३ (as, to reform scientifically) शास्त्रीयीकरण करणे, शास्त्रीय तत्वावर सुधारणा करणे ४ Com.(as, industries, etc.)पुन:संघटन करणे ५ (as, rules, byelaws, etc.) सुसूत्रीकरण करणे
बुद्धिवाद (पु.)
बुद्धिवादी (सा.), adj. बुद्धिवादी
शिधापत्रक (न.)
शिधापत्रकधारक (सा.)
१ शिधापद्धति (स्त्री.) २ शिधावाटप (न.)
(a new shoot from the root esp.of a sugar cane after cropping) खोडवा (पु.)
मूषरोधक
खडखडाट (पु.), खडखणाट (पु.), v.i.खडखडाणे
धूळधाण करणे, धूळधाण होणे, n.धूळधाण (स्त्री.)
१ निरर्थक बडबड करणे २ घोंगावणे
१ दरी (स्त्री.) २ धळ (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725