Realise
साकार करणे, मूर्त स्वरुप देणे
साकार करणे, मूर्त स्वरुप देणे
वस्तुरूप देणे
वसूल केलेला
वास्तववाद (पु.)
वास्तववादी (सा.), adj. वास्तववादी
वास्तववादी
१ वास्तवता (स्त्री.) २ वस्तुस्थिति (स्त्री.) ३ सद्वस्तु (स्त्री.)
फेरवाटप (न.)
वस्तुतः, खरे पाहिल्यास, खरोखर
१ प्रांत (पु.) २ Kingdom राज्य (न.)
(real property) स्थावर, संपत्ति (स्त्री.)
खरे मूल्य (न.)
(wages measured by their purchasing power) खरे वेतन (न.)
रीम (न.)
१ Agric. कापणी करणे २ भोगणे ३ फळ मिळणे
कापणी (स्त्री.)
१ पुन्हा उपस्थित राहणे, पुन्हा उपस्थित होणे २ पुन्हा प्रकट होणे ३ पुन्हा (परीक्षेला) बसणे
पुन्हा नियुक्ती करणे, पुन्हा नेमणूक करणे
पुनर्नियुक्त
पुनर्नियुक्ती (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725