Ransack
१ (to search thoroughly) धुंडाळून पाहणे २ (to plunder) लुटालूट करणे
१ (to search thoroughly) धुंडाळून पाहणे २ (to plunder) लुटालूट करणे
१ खंडणी (स्त्री.) २ मोचनधन (न.), v.t. खंडणी भरुन सुटका करणे
१ जबरी लुटारु २ अतिलोभी
जबरी संभोग (पु.), बलाक्तार (पु.) cf. Adultery v.t. जबरी संभोग करणे, ब्लाक्तार करणे
द्रुत, शीर्घ
द्रुतता (स्त्री.), शीघ्रता (स्त्री.)
द्रुतवाचन (न.)
१ पुंडाई (स्त्री.) २ लूटामार (स्त्री.)
१ संपर्क (पु.) २ भावबंध (पु.)
पुनर्मेळ (पु.)
विरळ, विरळा
विरळा, क्वचित
Rarity n.१ विरळाता (स्त्री.) २ अपूर्वाई (स्त्री.)
बदमाष (सा.)
अविचारी, adv. अविचारीपणाने, न.पुरळ (पु.)
अविचारीपणाने
अविचार (पु.)
Rateable
१ दर (पु.) २ (often pl.(-assessment levied by a local authority) पट्टी (स्त्री.) cf. Duty ३ (as, a ratio) प्रमाण (न.) (as in : rate of mortality मृत्युसंख्येचे प्रमाण) ४ (esp.a time ratio, speed) वेग (पु.) ५ (a standard, a class or rank) प्रत (स्त्री.), v.t. १ पट्टी ठरवणे २ मुल्य अंदाजणे, मूल्य ठरवणे ३ (to consider) समजणे
एकरी दर
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725