Raised a plea
युक्तीवाद करणे
युक्तीवाद करणे
वर्धित धनादेश (पु.)
(reason or justification for existence) सयुक्तिक उपपत्ति (स्त्री.)
१ (an implement used for gathering hay, stirring and spreading earth, etc.) दाताळे (न.) २ (a debauched or dissolute person) व्यसनभग्न (सा.) ३ Rly. रेक (पु.)
(प्रश्न)उकरुन काढणे
१ एकत्र जमवणे, एकत्र जमणे २ (प्रकृति) सुधारणे ३ उपहास करणे, n. १ (as a mass meeting) मेळा (पु.) २ मेळावा (पु.)
१ फेरफटका करणे २ ( बोलण्यात) वाहवत जाणे
शाखा (स्त्री.), फाटा (पु.)
१ फाटे फोडणे, फाटे फुटणे २ विभाग पाडणे, विभाग पडणे
उच्छृखल वर्तन (न.)
माजलेला, बोकाळलेला
१ रेवण (स्त्री.) २ तट (पु.)
खवट
दंश (पु.)
यादृच्छिक, स्वैर
यादृच्छिक लोकसंख्या पाहणी (स्त्री.)
यादृच्छिक नमुना पाहणी (स्त्री.)
१ कक्षा (स्त्री.) २ (a row line or series of things) श्रेणी (स्त्री.), रांग (स्त्री.), (as in : range of mountains पर्वतश्रेणी पर्वतांची रांग) ३ पल्ला (पु.), आवाका (पु.) ४ Admin. परिक्षेत्र (न.) ५ मर्यादा (स्त्री.), अंतर (न.), v.t.& i. १ रांगेत लावणे, रांगेत उभे करणे, रांगेत असणे २ भटकणे, हींडणे ३ (to extend to run in a line) पसरणे ४ (to vary between limits) कमीजास्त होणे ५ पल्ला असणे, आवाका असणे
१ रांग (स्त्री.) २ पद (न.), स्थान (न.) ३ दर्जा (पु.), adj. १ अतिमात्र २ (strong scented) उग्र, v.t.& i. १ रांगेत लावणे, रांगेत उभे करणे, रांगेत असणे २ स्थान देणे, स्थान असणे
सर्वसामान्य लोक (पु.अ.व.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725