Dreadful
(full of dread or fear) भयानक
(full of dread or fear) भयानक
१ स्वप्न (न.) २ मनोराज्य (न.)
स्वप्नाळूपणा (पु.)
स्वप्नाळू
भकास
गाळ उपसणे
गाळउपसणी यंत्र (न.)
ओलाचिंब करणे
१ पोषाख करणे २ प्रसाधन करणे ३ साफ करणे ४ Med.व्रणॊपचार करणे, पट्टी बांधणे ५ खाद्ययोग्य करणे ६ Geol.संस्करण, n.पोषाख (पु.)
१ Med. व्रणॊपचारक (पु.) २ Print.मुद्राक्षर संस्कारक (पु.)
१ Med.व्रणॊपचार (पु.) २ व्रणॊपचार सामग्री (स्त्री.) ३ संस्करण (न.)
शुष्क, सुकलेला
१ (that has been washed ashore) वाहून आलेला (पु.) २ प्रवाह (पु.) ३ रोख (पु.), भावार्थ (पु.)
(a common way for driving cattle)पशुमार्ग (पु.)
१ कवाईत करुन घेणे २ घोकून घेणे ३ भोक पाडणे, वेधन करणे, n. १ (military exercise) कवाईत (स्त्री.)२ घोकणे (न.) ३ (an instrument for making holes) गिरमिट (न.), वेधणी (स्त्री.)
आवेधक (पु.)
वेधन (न.)
वेधणी (स्त्री.)
Forestry (planting in lines)पंक्तीरोपण (न.)
पिणे, n. १ पेय (न.) २ मद्य (न.) ३ मद्यपान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725