Drip
ओघळणे, थेंब थेंब गळणे
ओघळणे, थेंब थेंब गळणे
१ हाकणे २ चालवणे ३ हाकून देणे, हाकूननेणे ४ घालवणे, n. १ मोहीम (स्त्री.) २ तडफ (स्त्री.)
पिटाळून लावणे
१ चालित २ हाकून नेलेला
चालक (पु.)
कणवर्षा (स्त्री.), पावसाची बुरबुर (स्त्री.), झिमझिम (स्त्री.)
१ मधुमक्षिक (पु.) २ (a lazy or idle fellow) आयतोबा (पु.)
मलूल होणे
१ टपकणे, पडणे, गळणे २ खाली येणे ३ सोडणे ४ गाळणे, n.थेंब (पु.)
सहज येणे
मूल्यावपात (पु.)
१ बाजूला सारणे २ बाजूला होणे
थेंबनळी (स्त्री.)
१ (of cattle) शेण (न.) २ (of birds) शीट (स्त्री.)
जलोदर (पु.)
(want of rain) अवर्षण (न.)
कळप (पु.), खिल्लार (न.)
१ बुडवणे, बुडणे २ बुडून मरणे
सुस्ती (स्त्री.)
सुस्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725