Disablity
१ निःसमर्थता (स्त्री.) २ विकलांगता (स्त्री.)
१ निःसमर्थता (स्त्री.) २ विकलांगता (स्त्री.)
१ निःसमर्थ करणे २ विकलांग करणे
१ निःसमर्थ केलेला, निःसमर्थ झालेला २ विकलांग
१ निःसमर्थता (स्त्री.) २ विकलांगता (स्त्री.)
अपसमज दूर करणे
(as, of a press correspondent) अधिस्वीकृती काढून घेणे (न.)
अहित (न.)
अहितकारक
अप्रीति (स्त्री.)
(to take proceedings under a Forest Act to have land declared as ceasing to be a reserved or protected forest) निर्वनीकरण करणे
निर्वनीकरण (न.)
१ मतभेद असणे २ सहमत न होणे ३ (in case of food, climate, etc.) न मानवणे
१ अप्रिय २ न मानवणारा
मतभेद (पु.), असंमति (स्त्री.)
नामंजूर करणे, परवानगी नदेणे
नामंजुरी (स्त्री.)
१ नाहीसा होणे, अदृश्य होणे २ लोप होणे
१ नाहीसा होणे (न.) २ लोप (पु.)
निराशा करणे, अपेक्षाभंग करणे
निराशाजनक, निराशादायक, अपेक्षाभंग करणारा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725