Differentiate
१ भेद करणे २ व्यवच्छेदन करणे
१ भेद करणे २ व्यवच्छेदन करणे
१ भेद (पु.) २ व्यवच्छेदन (न.)
कठीण, अवघड
१ अडचण (स्त्री.) २ (in studies) शंका (स्त्री.)
१ अप्रत्यय (पु.), आत्मविश्वासाचा अभाव (पु.) २ साशंकता (स्त्री.)
१ अप्रत्ययी, आत्मशंकी २ साशंक
१ अप्रत्ययाने २ साशंकपणे
१ विखुरणे, विसरित होणे, विकीर्ण होणे २ प्रसार करणे, प्रसार होणे
१ विखुरणे (न.) २ Chem. & Phys.विसरण (न.), विकिरण (न.) ३ प्रसार (पु.)
खणणे
१ पचवणे, पचणे २ क्रमवार रचणे n.(a compendium) सारसंग्रह (पु.)
१ पचन (न.) २ पचनशक्ति (स्त्री.) ३ पचनक्रिया (स्त्री.)
पाचक
अंक (पु.)
१ प्रतिष्ठित २ भारदस्त
१ उच्चपदधारी (सा.) २ प्रतिष्ठित व्यक्ति (स्त्री.)
१ प्रतिष्ठा (स्त्री.) cf. Decency २ भारदस्तपणा (पु.)
विषयांतर करणे, भरकटणे
विषयांतर (न.)
Dyke
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725