Disclose
उघडकीस आणणे, प्रकट करणे
उघडकीस आणणे, प्रकट करणे
प्रकटन (न.), उघड करणे (न.)
माहिती उघड करणे (न.)
१ विवर्ण करणे २ रंग बदलणे
१ (state of being discoloured)विवर्णता (स्त्री.) २ (act of discolouring) रंगबदल (पु.)
१ विवर्ण २ डागाळलेला (as in:discoloured grains डागाळलेले दाणे)
वर्णापनयन (न.)
१ पराभव करणे २ विफल करणे
१ पराभव (पु.) २ (frustration) वैफल्य (न.)
अस्वस्थ करणे, n. १ अस्वस्थता (स्त्री.) २ गैरसोय (स्त्री.)
विचलितावस्था (स्त्री.)
१ संबंध तोडणे २ अलग करणे, तोडणे
असंतोष (पु.), adj असंतुष्ट
असंतुष्ट
असंतोष (पु.)
बंद ठेवणे (न.), बंद होणे (न.)
बंद ठेवणे, बंद होणे
१ विसंवाद (पु.) २ कर्णकटु स्वर (पु.) ३ बेबनाव (पु.)
विसंवादी
बट्टा (पु.), कसर (स्त्री.) cf. Brokerage v.t. बट्ट्याने वटवणे, कसर कापून वटवणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725