Dilpapidate
मोडकळीस आणणे
मोडकळीस आणणे
मोडकळीची स्थिति (स्त्री.), जीर्णावस्था (स्त्री.)
१ विस्ताराने सांगणे, विस्तारणे २ विस्फारणे
१ विस्तार (पु.) २ (as, of the eye) विस्फरण (न.)
दीर्घसूत्रीपणा (पु.)
विलंबकारी, दीर्घसूत्री
दीर्घसूत्री प्रस्ताव (पु.)
शृंगापत्ति (स्त्री.)
कार्यासक्त्ति (स्त्री.), साक्षेप (पु.)
कार्यासक्त्त, साक्षेपी
कार्यासक्तीने, साक्षेपाने
१ (पाणी इत्यादि मिसळून) पातळ करणे, विरल करणे २ सौम्य करणे, adj सौम्य
१ पातळ करणे (न.), विरलीकरण (न.) २ सौम्यीकरण (न.)
जलप्रलयासंबंधी
जलप्रलय (पु.)
अंधुक, मंद, पुसट, v.t.& i. अस्पष्ट करणे, अस्पष्ट होणे
१ Alg. & Geom. मिति (स्त्री.) २ (size) परिमाण (न.), आकार (पु.), विस्तार (पु.)
परिमाणी
१ कमी करणे, कमी होणे २ र्हास होणे
र्हासमान मूल्य (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725