Device
१ युक्ती (स्त्री.) २ अभिलक्षणा (स्त्री.) ३ चिन्ह (न.) ४ साधन (न.) cf.Apparatus
१ युक्ती (स्त्री.) २ अभिलक्षणा (स्त्री.) ३ चिन्ह (न.) ४ साधन (न.) cf.Apparatus
सैतान (पु.)
सैतानी, दुष्ट
मृत्युपत्राने देण्यायोग्य (स्थावर संपत्ति)
१ युक्ती शोधून काढणे २ योजना तयार करणे ३ Law (स्थावर संपत्ति), मृत्युपत्राने देणे, n.मृत्युपत्र (न.)
मृत्युपत्राधिकारी (सा.)
(one who devises property) मृत्युपत्रकर्ता (पु.)
जीवनशक्ती नाहीशी करणे
विरहित
१ Law (transference from one person to another) प्रकांति (स्त्री.) २ Biol.(retrograde development) अवक्रांति (स्त्री.)
१ प्रक्रामक २ अवक्रामक Law संपत्तीची प्रक्रांती (स्त्री.)
प्रक्रांती नियमावली (स्त्री.)
१ (to pass over in succession) प्रक्रांत होणे (उत्तराधिकाराने) कडे येणे २ येऊन पडणे, येणे
वाहून घेणे
निष्ठावंत, परायण
निष्ठा (स्त्री.)
भक्त (सा.)
भक्ती (स्त्री.), परायणता (स्त्री.) cf.Loyalty
कर्तव्यपरायणता (स्त्री.)
दव (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725