Delegation
१ (delegates collctively)प्रतिनिधिमंडळ (न.) २ Law प्रत्यायोजन (न.)
१ (delegates collctively)प्रतिनिधिमंडळ (न.) २ Law प्रत्यायोजन (न.)
शक्तीचे प्रत्यायोजन (न.)
गाळणे, वगळणे cf.Erase
(hurtful, destructive) हानिकारक
गाळणे (न.), वगळणे (न.)
विमर्श करणे, adj १ (well consideration) विमर्शपूर्वक केलेला २ (intentional) बुद्धिपूरस्सर केलेला
१ समजून उमजून, मुद्दाम, cf. Knowingly २ विमर्शपूर्वक ३ बुद्धिपुरस्सर
१ विमर्श (पु.) २ (a disscussion and consideration by a number of persons) बोलणी (न.अ.व)
विमर्शकारी
१ नाजुकपणा (पु.), सुकुमारपणा (पु.) २ सूक्ष्मता (स्त्री.) ३ (anything delicate or dainty esp.to eat)रुचिरान्न (न.)
१ नाजुक, सुकुमार २ सूक्ष्म (as in:delicate balance सूक्ष्म तराजू)
१ नाजुकपणा (पु.) २ सूक्ष्मपणा (पु.)
१ रुचकर २ आनंददायक
रुचकरपणा (पु.)
आल्हाद (पु.), आनंद (पु.), v.t.& i. आनंद होणे, आनंद देणे, आनंद
आल्हादकारक, आनंददायक
सीमित करणे
सीमा ठरवणे (न.), परिसीमन (न.), निर्वाचनक्षेत्राचे परिसीमन (न.), (as in:delimitation of constituencies निर्वाचनक्षेत्राचे परिसीमन)
१ रेखाटणे २ चित्रण करणे
१ रेखन (न.), cf.Blueprint २ चित्रण (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725