Denial
नकार (पु.), नाकबुली (स्त्री.)
नकार (पु.), नाकबुली (स्त्री.)
नागरिकत्वप्रदान (न.)
नागरिक (सा.), v.t. Law (to give political privileges)नागरिकत्व देणे
१ अभिधान देणे २ निर्देशणे
१ अभिधान (न.) २ संप्रदाय (पु.) cf. Religion ३ किंमत (स्त्री.)
१ अभिधानात्मक २ सांप्रदायिक
१ निर्देशक (पु.) २ Math.छेद (पु.)
वाच्यार्थ (पु.), मुख्यार्थ (पु.)
१ व्यक्त करणे २ दाखवणे ३ दर्शवणे cf. Convey
१ (to proclaim the termination of treaties, etc.) रद्द करण्याची घोषणा करणे २ (to make formal or public accusation) उघड आरोप करणे
१ रद्द करण्याची घोषणा (स्त्री.) २ उघड आरोप (पु.)
(a new) नव्याने
निबिड, घनदाट, घन
घनदाट करणे, घनदाट होणे
घनता (स्त्री.)
दंतविषयक
दंतरचनाशास्त्र (न.)
दंतचिकीत्सालय (न.)
देंतोपचार विभाग (पु.)
दंतमंजन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725